Urgently needed Machine Operator
Date : 21-09-2026
इनोव्हशन केआयटा अँड रिसर्च फाऊंडेशन, के.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोकुळ शिरगांव, कोल्हापूर पाहिजेत: मशीन ऑपरेटर- ०१ (मेटल लेझर कटिंग व NC बेंडिंग मशीन) किमान २-३ वर्षांचा अनुभव आवश्यक, आकर्षक पगार त्वरित सविस्तर बायोडाटासह संपर्क करा किंवा भेटा. संपर्क- ९५१८३९२४८० ई-मेल: kitirf@kitcoek.in